#GirishMahajan अमळनेर येथील भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत तुंबळ हाणामरी झाली. भाजपचा माजी आमदार आणि जल्हाध्यक्षांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले.